अश-शुअरा · 221/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
هَلْ أُنَبِّئُكُمْ عَلَىٰ مَن تَنَزَّلُ الشَّيَاطِينُ ۝٢٢١
Hal unabbi`ukum `alaa man tanazzalush Shayaateen
📖 मराठी अर्थ
२२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 219-223 — सूरा अश-शुअरा

219وَتَقَلُّبَكَ فِي السَّاجِدِينَ
२१९. आणि सजदा करणाऱ्यांमध्ये तुमचे हिंडणे फिरणेही
220إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ
२२०. निःसंशय तो (अल्लाह) मोठा ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे
221هَلْ أُنَبِّئُكُمْ عَلَىٰ مَن تَنَزَّلُ الشَّيَاطِينُ
२२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात
222تَنَزَّلُ عَلَىٰ كُلِّ أَفَّاكٍ أَثِيمٍ
२२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात
223يُلْقُونَ السَّمْعَ وَأَكْثَرُهُمْ كَاذِبُونَ
२२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे आहेत
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
221आयत

भाषांतर — अश-शुअरा 221

सूरा अश-शुअरा आयत 221 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात

सूरा आयत 221/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 219–223. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers