अश-शुअरा · 222/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
تَنَزَّلُ عَلَىٰ كُلِّ أَفَّاكٍ أَثِيمٍ ۝٢٢٢
Tanazzalu `alaa kulli affaakin aseem
📖 मराठी अर्थ
२२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात

🎧 ऐका


📜 आयत 220-224 — अश-शुअरा

220إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ
२२०. निःसंशय तो (अल्लाह) मोठा ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे
221هَلْ أُنَبِّئُكُمْ عَلَىٰ مَن تَنَزَّلُ الشَّيَاطِينُ
२२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात
222تَنَزَّلُ عَلَىٰ كُلِّ أَفَّاكٍ أَثِيمٍ
२२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात
223يُلْقُونَ السَّمْعَ وَأَكْثَرُهُمْ كَاذِبُونَ
२२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे आहेत
224وَالشُّعَرَاءُ يَتَّبِعُهُمُ الْغَاوُونَ
२२४. आणि कवींचे अनुसरण तेच लोक करतात, जे पथभ्रष्ट असावेत
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
222आयत

भाषांतर — अश-शुअरा 222

सूरा अश-शुअरा आयत 222 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात

सूरा आयत 222/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 220–224. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers