अश-शुअरा · 93/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
مِن دُونِ اللَّهِ هَلْ يَنصُرُونَكُمْ أَوْ يَنتَصِرُونَ ۝٩٣
Min doonil laahi hal yansuroonakum aw yantasiroon
📖 मराठी अर्थ
९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 91-95 — सूरा अश-शुअरा

91وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِلْغَاوِينَ
९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल
92وَقِيلَ لَهُمْ أَيْنَ مَا كُنتُمْ تَعْبُدُونَ
९२. आणि त्यांना विचारले जाईल की तुम्ही ज्यांची उपासना करीत राहिले, ते कोठे आहेत
93مِن دُونِ اللَّهِ هَلْ يَنصُرُونَكُمْ أَوْ يَنتَصِرُونَ
९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात
94فَكُبْكِبُوا فِيهَا هُمْ وَالْغَاوُونَ
९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील
95وَجُنُودُ إِبْلِيسَ أَجْمَعُونَ
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
93आयत

भाषांतर — अश-शुअरा 93

सूरा अश-शुअरा आयत 93 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात…

सूरा आयत 93/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 91–95. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers