अस-साफ्फात · 116/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَنَصَرْنَاهُمْ فَكَانُوا هُمُ الْغَالِبِينَ ۝١١٦
Wa nasarnaahum fakaanoo humul ghaalibeen
📖 मराठी अर्थ
११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 114-118 — सूरा अस-साफ्फात

114وَلَقَدْ مَنَنَّا عَلَىٰ مُوسَىٰ وَهَارُونَ
११४. आणि निश्चितच आम्ही मूसा आणि हारूनवर मोठा उपकार केला
115وَنَجَّيْنَاهُمَا وَقَوْمَهُمَا مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ
११५. आणि त्यांची आणि त्यांच्या जनसमूहाची फार मोठ्या दुःख-यातनेतून सुटका केली
116وَنَصَرْنَاهُمْ فَكَانُوا هُمُ الْغَالِبِينَ
११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले
117وَآتَيْنَاهُمَا الْكِتَابَ الْمُسْتَبِينَ
११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला
118وَهَدَيْنَاهُمَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ
११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
116आयत

भाषांतर — अस-साफ्फात 116

सूरा अस-साफ्फात आयत 116 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले

सूरा आयत 116/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 114–118. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers