अस-साफ्फात · 134/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِذْ نَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ ۝١٣٤
Iz najjainaahu wa ahlahooo ajma`een
📖 मराठी अर्थ
१३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 132-136 — सूरा अस-साफ्फात

132إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ
१३२. निःसंशय, तो आमच्या ईमानधारक दासांपैकी होता.१
133وَإِنَّ لُوطًا لَّمِنَ الْمُرْسَلِينَ
१३३. निःसंशय, लूत (अलै.) पैगंबरांपैकी होते
134إِذْ نَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ
१३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली
135إِلَّا عَجُوزًا فِي الْغَابِرِينَ
१३५. मात्र त्या म्हातारीखेरीज, जी मागे राहणाऱ्यांमध्ये राहिली
136ثُمَّ دَمَّرْنَا الْآخَرِينَ
१३६. मग आम्ही इतर सर्वांचा सर्वनाश केला
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
134आयत

भाषांतर — अस-साफ्फात 134

सूरा अस-साफ्फात आयत 134 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली

सूरा आयत 134/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 132–136. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers