अस-साफ्फात · 139/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَإِنَّ يُونُسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ ۝١٣٩
Wa inna Yoonusa laminal mursaleen
📖 मराठी अर्थ
१३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 137-141 — सूरा अस-साफ्फात

137وَإِنَّكُمْ لَتَمُرُّونَ عَلَيْهِم مُّصْبِحِينَ
१३७. आणि तुम्ही तर सकाळ झाल्यावर त्यांच्या वस्त्यांवरून जाता
138وَبِاللَّيْلِ ۗ أَفَلَا تَعْقِلُونَ
१३८. आणि रात्री देखील, मग काय तरीही समजून घेत नाही
139وَإِنَّ يُونُسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ
१३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते
140إِذْ أَبَقَ إِلَى الْفُلْكِ الْمَشْحُونِ
१४०. जेव्हा ते पळून जाऊन भरेलल्या नौकेजवळ पोहोचले
141فَسَاهَمَ فَكَانَ مِنَ الْمُدْحَضِينَ
१४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
139आयत

भाषांतर — अस-साफ्फात 139

सूरा अस-साफ्फात आयत 139 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते

सूरा आयत 139/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 137–141. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers