अस-साफ्फात · 170/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَكَفَرُوا بِهِ ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ ۝١٧٠
Fakafaroo bihee fasawfa ya`lamoon
📖 मराठी अर्थ
१७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा त्यांना लवकरच कळून येईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 168-172 — सूरा अस-साफ्फात

168لَوْ أَنَّ عِندَنَا ذِكْرًا مِّنَ الْأَوَّلِينَ
१६८. की जर आमच्याजवळ पूर्वीच्या लोकांची स्मृती असती
169لَكُنَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ
१६९. तर आम्ही देखील अल्लाहचे निवडक दास बनलो असतो
170فَكَفَرُوا بِهِ ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ
१७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा त्यांना लवकरच कळून येईल
171وَلَقَدْ سَبَقَتْ كَلِمَتُنَا لِعِبَادِنَا الْمُرْسَلِينَ
१७१. आणि निःसंशय, आमचा वायदा आधीच आपल्या पैगंबरांकरिता लागू झालेला आहे
172إِنَّهُمْ لَهُمُ الْمَنصُورُونَ
१७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
170आयत

भाषांतर — अस-साफ्फात 170

सूरा अस-साफ्फात आयत 170 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा…

सूरा आयत 170/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 168–172. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers