अस-साफ्फात · 87/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَمَا ظَنُّكُم بِرَبِّ الْعَالَمِينَ ۝٨٧
Famaa zannukum bi Rabbil`aalameen
📖 मराठी अर्थ
८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय समजून घेतले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 85-89 — सूरा अस-साफ्फात

85إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ مَاذَا تَعْبُدُونَ
८५. ते आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले की तुम्ही कशाची भक्ती आराधना करीत आहात
86أَئِفْكًا آلِهَةً دُونَ اللَّهِ تُرِيدُونَ
८६. काय तुम्ही अल्लाहखेरीज मनाने रचलेली उपास्ये इच्छिता
87فَمَا ظَنُّكُم بِرَبِّ الْعَالَمِينَ
८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय समजून घेतले आहे
88فَنَظَرَ نَظْرَةً فِي النُّجُومِ
८८. आता (इब्राहीमने) एक नजर ताऱ्यांवर टाकली
89فَقَالَ إِنِّي سَقِيمٌ
८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
87आयत

भाषांतर — अस-साफ्फात 87

सूरा अस-साफ्फात आयत 87 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय…

सूरा आयत 87/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 85–89. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers