अद-दुखान · 49/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
ذُقْ إِنَّكَ أَنتَ الْعَزِيزُ الْكَرِيمُ ۝٤٩
Zuq innaka antal `azeezul kareem
📖 मराठी अर्थ
४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 47-51 — सूरा अद-दुखान

47خُذُوهُ فَاعْتِلُوهُ إِلَىٰ سَوَاءِ الْجَحِيمِ
४७. त्याला धरा, मग फरफटत ओढत नेऊन जहन्नमच्या मध्यभागी पोहचवा
48ثُمَّ صُبُّوا فَوْقَ رَأْسِهِ مِنْ عَذَابِ الْحَمِيمِ
४८. मग त्याच्या डोक्यावर गरम उकळत्या पाण्याची यातना (अज़ाब) ओता
49ذُقْ إِنَّكَ أَنتَ الْعَزِيزُ الْكَرِيمُ
४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता
50إِنَّ هَٰذَا مَا كُنتُم بِهِ تَمْتَرُونَ
५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत
51إِنَّ الْمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٍ
५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
49आयत

भाषांतर — अद-दुखान 49

सूरा अद-दुखान आयत 49 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा…

सूरा आयत 49/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 47–51. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers