काफ · 25/45
भाषांतर उच्चार — सूरा काफ
مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ مُّرِيبٍ ۝٢٥
Mannaa`il lilkhayri mu`tadim mureeb
📖 मराठी अर्थ
२५. जो सत्कर्मांपासून रोखणारा, मर्यादा भंग करणारा आणि संशयी होता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा काफ

23وَقَالَ قَرِينُهُ هَٰذَا مَا لَدَيَّ عَتِيدٌ
२३. त्याच्यासोबत राहणारे फरिश्ते म्हणतील, हा हजर आहे, जो की माझ्याजवळ होता
24أَلْقِيَا فِي جَهَنَّمَ كُلَّ كَفَّارٍ عَنِيدٍ
२४. दोघे टाकून द्या जहन्नममध्ये प्रत्येक काफिर, उदंड(उध्दट) माणसाला
25مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ مُّرِيبٍ
२५. जो सत्कर्मांपासून रोखणारा, मर्यादा भंग करणारा आणि संशयी होता
26الَّذِي جَعَلَ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ فَأَلْقِيَاهُ فِي الْعَذَابِ الشَّدِيدِ
२६. ज्याने अल्लाहसोबत दुसरा माबूद (उपास्य) ठरवून घेतला होता, तेव्हा त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकून द्या
27۞ قَالَ قَرِينُهُ رَبَّنَا مَا أَطْغَيْتُهُ وَلَٰكِن كَانَ فِي ضَلَالٍ بَعِيدٍ
२७. त्याचा साथीदार (सैतान) म्हणेल की हे आमच्या पालनकर्त्या! मी याला मार्गभ्रष्ट केले नव्हते, उलट हा स्वतःच दूरच्या मार्गभ्रष्टतेत होता
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — काफ 25

सूरा काफ आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. जो सत्कर्मांपासून रोखणारा, मर्यादा भंग करणारा आणि संशयी होता

सूरा आयत 25/45 — सूरा काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा काफ ऐका, सूरा काफ भाषांतर, सूरा काफ mp3, सूरा काफ pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers