अन-नज्म · 17/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
مَا زَاغَ الْبَصَرُ وَمَا طَغَىٰ ۝١٧
Maa zaaghal basaru wa maa taghaa
📖 मराठी अर्थ
१७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 15-19 — सूरा अन-नज्म

15عِندَهَا جَنَّةُ الْمَأْوَىٰ
१५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे
16إِذْ يَغْشَى السِّدْرَةَ مَا يَغْشَىٰ
१६. जेव्हा सिदरला लपवून घेत होती, ती वस्तू, जी त्यावर आच्छादित होत होती
17مَا زَاغَ الْبَصَرُ وَمَا طَغَىٰ
१७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली
18لَقَدْ رَأَىٰ مِنْ آيَاتِ رَبِّهِ الْكُبْرَىٰ
१८. निश्चितच त्याने आपल्या पालनकर्त्याच्या मोठमोठ्या निशाण्यांपैकी काही निशाण्या पाहिल्या होत्या
19أَفَرَأَيْتُمُ اللَّاتَ وَالْعُزَّىٰ
१९. काय तुम्ही ‘लात’ आणि ‘उज्जा’ला पाहिले
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अन-नज्म 17

सूरा अन-नज्म आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली

सूरा आयत 17/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers