अन-नज्म · 35/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
أَعِندَهُ عِلْمُ الْغَيْبِ فَهُوَ يَرَىٰ ۝٣٥
A`indahoo `ilmul ghaibi fahuwa yaraa
📖 मराठी अर्थ
३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे

🎧 ऐका


📜 आयत 33-37 — सूरा अन-नज्म

33أَفَرَأَيْتَ الَّذِي تَوَلَّىٰ
३३. काय तुम्ही त्याला पाहिले, ज्याने तोंड फिरवून घेतले
34وَأَعْطَىٰ قَلِيلًا وَأَكْدَىٰ
३४. आणि फार कमी दिले आणि हात रोखला
35أَعِندَهُ عِلْمُ الْغَيْبِ فَهُوَ يَرَىٰ
३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे
36أَمْ لَمْ يُنَبَّأْ بِمَا فِي صُحُفِ مُوسَىٰ
३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती
37وَإِبْرَاهِيمَ الَّذِي وَفَّىٰ
३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
35आयत

भाषांतर — अन-नज्म 35

सूरा अन-नज्म आयत 35 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही)…

सूरा आयत 35/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 33–37. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers