अर-रहमान · 43/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
هَٰذِهِ جَهَنَّمُ الَّتِي يُكَذِّبُ بِهَا الْمُجْرِمُونَ ۝٤٣
Haazihee jahannamul latee yukazzibu bihal mujrimoon
📖 मराठी अर्थ
४३. हीच ती जहन्नम आहे, जिला अपराधी खोटे मानत होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 41-45 — सूरा अर-रहमान

41يُعْرَفُ الْمُجْرِمُونَ بِسِيمَاهُمْ فَيُؤْخَذُ بِالنَّوَاصِي وَالْأَقْدَامِ
४१. अपराधी लोक केवळ आपल्या चेहऱ्या-मोहऱ्यावरूनच ओळखले जातील आणि त्यांच्या कपाळाचे केस व पाय धरले जातील
42فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
43هَٰذِهِ جَهَنَّمُ الَّتِي يُكَذِّبُ بِهَا الْمُجْرِمُونَ
४३. हीच ती जहन्नम आहे, जिला अपराधी खोटे मानत होते
44يَطُوفُونَ بَيْنَهَا وَبَيْنَ حَمِيمٍ آنٍ
४४. तिच्या गरम उकळत्या पाण्याच्या दरम्यान फेर खातील
45فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
43आयत

भाषांतर — अर-रहमान 43

सूरा अर-रहमान आयत 43 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४३. हीच ती जहन्नम आहे, जिला अपराधी खोटे मानत होते

सूरा आयत 43/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 41–45. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers