अल-वाकिया · 17/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
يَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ ۝١٧
Yatoofu `alaihim wildaa num mukkhalladoon
📖 मराठी अर्थ
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील
🎧 ऐका

📜 आयत 15-19 — अल-वाकिया

15عَلَىٰ سُرُرٍ مَّوْضُونَةٍ
१५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर
16مُّتَّكِئِينَ عَلَيْهَا مُتَقَابِلِينَ
१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील
17يَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील
18بِأَكْوَابٍ وَأَبَارِيقَ وَكَأْسٍ مِّن مَّعِينٍ
१८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल
19لَّا يُصَدَّعُونَ عَنْهَا وَلَا يُنزِفُونَ
१९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अल-वाकिया 17

सूरा अल-वाकिया आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील

सूरा आयत 17/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers