अल-वाकिया · 58/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
أَفَرَأَيْتُم مَّا تُمْنُونَ ۝٥٨
Afara`aytum maa tumnoon
📖 मराठी अर्थ
५८. बरे हे तर सांगा की जे वीर्य तुम्ही टपकविता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 56-60 — सूरा अल-वाकिया

56هَٰذَا نُزُلُهُمْ يَوْمَ الدِّينِ
५६. कयामतच्या दिवशी त्यांचा हाच पाहुणचार आहे
57نَحْنُ خَلَقْنَاكُمْ فَلَوْلَا تُصَدِّقُونَ
५७. आम्ही तुम्हा सर्वांना निर्माण केले, मग तुम्ही का नाही मानत
58أَفَرَأَيْتُم مَّا تُمْنُونَ
५८. बरे हे तर सांगा की जे वीर्य तुम्ही टपकविता
59أَأَنتُمْ تَخْلُقُونَهُ أَمْ نَحْنُ الْخَالِقُونَ
५९. काय त्यापासून (मानव) तुम्ही बनवितात की आम्ही निर्माण करतो
60نَحْنُ قَدَّرْنَا بَيْنَكُمُ الْمَوْتَ وَمَا نَحْنُ بِمَسْبُوقِينَ
६०. आम्हीच तुमच्या दरम्यान मृत्युला भाग्य (निश्चित) केले आहे, आणि आम्ही त्यापासून हरलेलो नाही
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
58आयत

भाषांतर — अल-वाकिया 58

सूरा अल-वाकिया आयत 58 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५८. बरे हे तर सांगा की जे वीर्य तुम्ही टपकविता

सूरा आयत 58/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 56–60. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers