अल-हाक्का · 28/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
مَا أَغْنَىٰ عَنِّي مَالِيَهْ ۜ ۝٢٨
Maaa aghnaa `annee maaliyah
📖 मराठी अर्थ
२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 26-30 — सूरा अल-हाक्का

26وَلَمْ أَدْرِ مَا حِسَابِيَهْ
२६. आणि मी जाणतच नाही की हिशोब काय आहे
27يَا لَيْتَهَا كَانَتِ الْقَاضِيَةَ
२७. मृत्युनेच माझे काम संपविले असते तर (बरे झाले असते)
28مَا أَغْنَىٰ عَنِّي مَالِيَهْ ۜ
२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही
29هَلَكَ عَنِّي سُلْطَانِيَهْ
२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले
30خُذُوهُ فَغُلُّوهُ
३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
28आयत

भाषांतर — अल-हाक्का 28

सूरा अल-हाक्का आयत 28 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही

सूरा आयत 28/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 26–30. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers