अल-मुद्दस्सिर · 45/56
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुद्दस्सिर
وَكُنَّا نَخُوضُ مَعَ الْخَائِضِينَ ۝٤٥
Wa kunnaa nakhoodu ma`al khaaa`ideen
📖 मराठी अर्थ
४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त राहात होतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 43-47 — सूरा अल-मुद्दस्सिर

43قَالُوا لَمْ نَكُ مِنَ الْمُصَلِّينَ
४३. ते उत्तर देतील की आम्ही नमाज पढणारे नव्हतो
44وَلَمْ نَكُ نُطْعِمُ الْمِسْكِينَ
४४. भुकेल्यांना जेवु घालत नव्हतो
45وَكُنَّا نَخُوضُ مَعَ الْخَائِضِينَ
४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त राहात होतो
46وَكُنَّا نُكَذِّبُ بِيَوْمِ الدِّينِ
४६. आणि आम्ही मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवित होतो
47حَتَّىٰ أَتَانَا الْيَقِينُ
४७. येथेपर्यंत की आमचा मृत्यु आला
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
45आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 45

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 45 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त…

सूरा आयत 45/56 — सूरा अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुद्दस्सिर ऐका, सूरा अल-मुद्दस्सिर भाषांतर, सूरा अल-मुद्दस्सिर mp3, सूरा अल-मुद्दस्सिर pdf. आयत 43–47. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers