अन-नबा · 11/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
وَجَعَلْنَا النَّهَارَ مَعَاشًا ۝١١
Waja`alnan nahara ma `aasha
📖 मराठी अर्थ
११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले

🎧 ऐका


📜 आयत 9-13 — अन-नबा

9وَجَعَلْنَا نَوْمَكُمْ سُبَاتًا
९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले
10وَجَعَلْنَا اللَّيْلَ لِبَاسًا
१०. आणि रात्रीला आम्ही पडदा (आवरण) बनविले
11وَجَعَلْنَا النَّهَارَ مَعَاشًا
११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले
12وَبَنَيْنَا فَوْقَكُمْ سَبْعًا شِدَادًا
१२. आणि तुमच्या वरती आम्ही सात मजबूत आकाश बनविले
13وَجَعَلْنَا سِرَاجًا وَهَّاجًا
१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अन-नबा 11

सूरा अन-नबा आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले

सूरा आयत 11/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers