अन-नबा · 18/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
يَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَتَأْتُونَ أَفْوَاجًا ۝١٨
Yauma yun fakhu fis-soori fataa toona afwaaja
📖 मराठी अर्थ
१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल
🎧 ऐका

📜 आयत 16-20 — अन-नबा

16وَجَنَّاتٍ أَلْفَافًا
१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या)
17إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِيقَاتًا
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे
18يَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَتَأْتُونَ أَفْوَاجًا
१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल
19وَفُتِحَتِ السَّمَاءُ فَكَانَتْ أَبْوَابًا
१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील
20وَسُيِّرَتِ الْجِبَالُ فَكَانَتْ سَرَابًا
२०. आणि पर्वत चालविले जातील, तेव्हा ते पांढरी वाळू बनतील
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अन-नबा 18

सूरा अन-नबा आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व…

सूरा आयत 18/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers