अन-नबा · 17/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِيقَاتًا ۝١٧
Inna yaumal-fasli kana miqaata
📖 मराठी अर्थ
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे
🎧 ऐका

📜 आयत 15-19 — अन-नबा

15لِّنُخْرِجَ بِهِ حَبًّا وَنَبَاتًا
१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात
16وَجَنَّاتٍ أَلْفَافًا
१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या)
17إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِيقَاتًا
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे
18يَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَتَأْتُونَ أَفْوَاجًا
१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल
19وَفُتِحَتِ السَّمَاءُ فَكَانَتْ أَبْوَابًا
१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अन-नबा 17

सूरा अन-नबा आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे

सूरा आयत 17/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers