अन-नबा · 19/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
وَفُتِحَتِ السَّمَاءُ فَكَانَتْ أَبْوَابًا ۝١٩
Wa futiha tis samaa-u fakaanat abwaaba
📖 मराठी अर्थ
१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा अन-नबा

17إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِيقَاتًا
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे
18يَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَتَأْتُونَ أَفْوَاجًا
१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल
19وَفُتِحَتِ السَّمَاءُ فَكَانَتْ أَبْوَابًا
१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील
20وَسُيِّرَتِ الْجِبَالُ فَكَانَتْ سَرَابًا
२०. आणि पर्वत चालविले जातील, तेव्हा ते पांढरी वाळू बनतील
21إِنَّ جَهَنَّمَ كَانَتْ مِرْصَادًا
२१. निःसंशय, जहन्नम टपून बसली आहे
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अन-नबा 19

सूरा अन-नबा आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील

सूरा आयत 19/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers