अन-नबा · 6/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ مِهَادًا ۝٦
Alam naj`alil arda mihaa da
📖 मराठी अर्थ
६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले

🎧 ऐका


📜 आयत 4-8 — अन-नबा

4كَلَّا سَيَعْلَمُونَ
४. निश्चितपणे हे आताच जाणून घेतील
5ثُمَّ كَلَّا سَيَعْلَمُونَ
५. पुन्हा निश्चितपणे त्यांना फार लवकर माहीत पडेल
6أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ مِهَادًا
६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले
7وَالْجِبَالَ أَوْتَادًا
७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले
8وَخَلَقْنَاكُمْ أَزْوَاجًا
८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अन-नबा 6

सूरा अन-नबा आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले

सूरा आयत 6/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers