अन-नबा · 7/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
وَالْجِبَالَ أَوْتَادًا ۝٧
Wal jibaala au taada
📖 मराठी अर्थ
७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले
🎧 ऐका

📜 आयत 5-9 — अन-नबा

5ثُمَّ كَلَّا سَيَعْلَمُونَ
५. पुन्हा निश्चितपणे त्यांना फार लवकर माहीत पडेल
6أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ مِهَادًا
६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले
7وَالْجِبَالَ أَوْتَادًا
७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले
8وَخَلَقْنَاكُمْ أَزْوَاجًا
८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले
9وَجَعَلْنَا نَوْمَكُمْ سُبَاتًا
९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अन-नबा 7

सूरा अन-नबा आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले

सूरा आयत 7/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers