अल-मुतफ्फिफिन · 33/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
وَمَا أُرْسِلُوا عَلَيْهِمْ حَافِظِينَ ۝٣٣
Wa maaa ursiloo `alaihim haafizeen
📖 मराठी अर्थ
३३. यांना, त्याच्यावर निरीक्षक बनवून तर नाही पाठविले गेले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 31-35 — सूरा अल-मुतफ्फिफिन

31وَإِذَا انقَلَبُوا إِلَىٰ أَهْلِهِمُ انقَلَبُوا فَكِهِينَ
३१. आणि जेव्हा आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा थट्टा - मस्करी करीत असत
32وَإِذَا رَأَوْهُمْ قَالُوا إِنَّ هَٰؤُلَاءِ لَضَالُّونَ
३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे लोक वाट चुकलेले आहेत
33وَمَا أُرْسِلُوا عَلَيْهِمْ حَافِظِينَ
३३. यांना, त्याच्यावर निरीक्षक बनवून तर नाही पाठविले गेले
34فَالْيَوْمَ الَّذِينَ آمَنُوا مِنَ الْكُفَّارِ يَضْحَكُونَ
३४. तेव्हा आज ईमान राखणारे या इन्कारी लोकांवर हसतील
35عَلَى الْأَرَائِكِ يَنظُرُونَ
३५. आसनांवर विराजमान होऊन पाहत असतील
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 33

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. यांना, त्याच्यावर निरीक्षक बनवून तर नाही पाठविले गेले

सूरा आयत 33/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers