अल-मुतफ्फिफिन · 32/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
وَإِذَا رَأَوْهُمْ قَالُوا إِنَّ هَٰؤُلَاءِ لَضَالُّونَ ۝٣٢
Wa izaa ra awhum qaalooo inna haaa`ulaaa`i ladaaal loon
📖 मराठी अर्थ
३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे लोक वाट चुकलेले आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 30-34 — सूरा अल-मुतफ्फिफिन

30وَإِذَا مَرُّوا بِهِمْ يَتَغَامَزُونَ
३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत
31وَإِذَا انقَلَبُوا إِلَىٰ أَهْلِهِمُ انقَلَبُوا فَكِهِينَ
३१. आणि जेव्हा आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा थट्टा - मस्करी करीत असत
32وَإِذَا رَأَوْهُمْ قَالُوا إِنَّ هَٰؤُلَاءِ لَضَالُّونَ
३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे लोक वाट चुकलेले आहेत
33وَمَا أُرْسِلُوا عَلَيْهِمْ حَافِظِينَ
३३. यांना, त्याच्यावर निरीक्षक बनवून तर नाही पाठविले गेले
34فَالْيَوْمَ الَّذِينَ آمَنُوا مِنَ الْكُفَّارِ يَضْحَكُونَ
३४. तेव्हा आज ईमान राखणारे या इन्कारी लोकांवर हसतील
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
32आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 32

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 32 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे…

सूरा आयत 32/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 30–34. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers