अल-आला · 16/19
भाषांतर उच्चार — अल-आला
بَلْ تُؤْثِرُونَ الْحَيَاةَ الدُّنْيَا ۝١٦
Bal tu`siroonal hayaatad dunyaa
📖 मराठी अर्थ
१६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता
🎧 ऐका

📜 आयत 14-18 — अल-आला

14قَدْ أَفْلَحَ مَن تَزَكَّىٰ
१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला
15وَذَكَرَ اسْمَ رَبِّهِ فَصَلَّىٰ
१५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज पढत राहिला
16بَلْ تُؤْثِرُونَ الْحَيَاةَ الدُّنْيَا
१६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता
17وَالْآخِرَةُ خَيْرٌ وَأَبْقَىٰ
१७. आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) अतिशय उत्तम निरंतर टिकून राहणारी आहे
18إِنَّ هَٰذَا لَفِي الصُّحُفِ الْأُولَىٰ
१८. या गोष्टीचे वर्णन पूर्वी (अवतरित झालेल्या) ग्रंथातही आहे
अल-आलाकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अल-आला 16

सूरा अल-आला आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता

सूरा आयत 16/19 — अल-आला الأعلى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-आला ऐका, अल-आला भाषांतर, अल-आला mp3, अल-आला pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers