अल-गाशिया · 6/26
भाषांतर उच्चार — सूरा अल-गाशिया
لَّيْسَ لَهُمْ طَعَامٌ إِلَّا مِن ضَرِيعٍ ۝٦
Laisa lahum ta`aamun illaa min daree
📖 मराठी अर्थ
६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 4-8 — सूरा अल-गाशिया

4تَصْلَىٰ نَارًا حَامِيَةً
४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील
5تُسْقَىٰ مِنْ عَيْنٍ آنِيَةٍ
५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल
6لَّيْسَ لَهُمْ طَعَامٌ إِلَّا مِن ضَرِيعٍ
६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल
7لَّا يُسْمِنُ وَلَا يُغْنِي مِن جُوعٍ
७. जे ना त्यांना धष्ट पुष्ट करील, ना त्यांची भूक मिटवील
8وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاعِمَةٌ
८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-गाशिया 6

सूरा अल-गाशिया आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल

सूरा आयत 6/26 — सूरा अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-गाशिया ऐका, सूरा अल-गाशिया भाषांतर, सूरा अल-गाशिया mp3, सूरा अल-गाशिया pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers