अल-फज्र · 19/30
भाषांतर उच्चार — अल-फज्र
وَتَأْكُلُونَ التُّرَاثَ أَكْلًا لَّمًّا ۝١٩
Wa taakuloonat turaasa aklal lammaa
📖 मराठी अर्थ
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात
🎧 ऐका

📜 आयत 17-21 — अल-फज्र

17كَلَّا ۖ بَل لَّا تُكْرِمُونَ الْيَتِيمَ
१७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१
18وَلَا تَحَاضُّونَ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ
१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही
19وَتَأْكُلُونَ التُّرَاثَ أَكْلًا لَّمًّا
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात
20وَتُحِبُّونَ الْمَالَ حُبًّا جَمًّا
२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता
21كَلَّا إِذَا دُكَّتِ الْأَرْضُ دَكًّا دَكًّا
२१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अल-फज्र 19

सूरा अल-फज्र आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात

सूरा आयत 19/30 — अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फज्र ऐका, अल-फज्र भाषांतर, अल-फज्र mp3, अल-फज्र pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers