अल-फज्र · 18/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
وَلَا تَحَاضُّونَ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ ۝١٨
Wa laa tahaaaddoona `alaata`aamil miskeen
📖 मराठी अर्थ
१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही

🎧 ऐका


📜 आयत 16-20 — सूरा अल-फज्र

16وَأَمَّا إِذَا مَا ابْتَلَاهُ فَقَدَرَ عَلَيْهِ رِزْقَهُ فَيَقُولُ رَبِّي أَهَانَنِ
१६. आणि जेव्हा तो (अल्लाह) याची कसोटी घेतो, त्याची आजिविका तंग (कमी) करून टाकतो, तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने माझी अव्हेलना केली (आणि मला अपमानित केले)
17كَلَّا ۖ بَل لَّا تُكْرِمُونَ الْيَتِيمَ
१७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१
18وَلَا تَحَاضُّونَ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ
१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही
19وَتَأْكُلُونَ التُّرَاثَ أَكْلًا لَّمًّا
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात
20وَتُحِبُّونَ الْمَالَ حُبًّا جَمًّا
२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अल-फज्र 18

सूरा अल-फज्र आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही

सूरा आयत 18/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers