अल-फज्र · 20/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
وَتُحِبُّونَ الْمَالَ حُبًّا جَمًّا ۝٢٠
Wa tuhibboonal maala hubban jammaa
📖 मराठी अर्थ
२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 18-22 — सूरा अल-फज्र

18وَلَا تَحَاضُّونَ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ
१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही
19وَتَأْكُلُونَ التُّرَاثَ أَكْلًا لَّمًّا
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात
20وَتُحِبُّونَ الْمَالَ حُبًّا جَمًّا
२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता
21كَلَّا إِذَا دُكَّتِ الْأَرْضُ دَكًّا دَكًّا
२१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल
22وَجَاءَ رَبُّكَ وَالْمَلَكُ صَفًّا صَفًّا
२२. आणि तुमचा पालनकर्ता (स्वतः) प्रकट होईल आणि फरिश्ते रांगा बांधून (येतील)
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अल-फज्र 20

सूरा अल-फज्र आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता

सूरा आयत 20/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers