अल-फज्र · 21/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
كَلَّا إِذَا دُكَّتِ الْأَرْضُ دَكًّا دَكًّا ۝٢١
Kallaaa izaaa dukkatil ardu dakkan dakka
📖 मराठी अर्थ
२१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अल-फज्र

19وَتَأْكُلُونَ التُّرَاثَ أَكْلًا لَّمًّا
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात
20وَتُحِبُّونَ الْمَالَ حُبًّا جَمًّا
२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता
21كَلَّا إِذَا دُكَّتِ الْأَرْضُ دَكًّا دَكًّا
२१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल
22وَجَاءَ رَبُّكَ وَالْمَلَكُ صَفًّا صَفًّا
२२. आणि तुमचा पालनकर्ता (स्वतः) प्रकट होईल आणि फरिश्ते रांगा बांधून (येतील)
23وَجِيءَ يَوْمَئِذٍ بِجَهَنَّمَ ۚ يَوْمَئِذٍ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ وَأَنَّىٰ لَهُ الذِّكْرَىٰ
२३. आणि ज्या दिवशी जहन्नमलाही आणले जाईल त्या दिवशी माणूस बोध ग्रहण करील. परंतु आता त्याच्या बोध ग्रहण करण्याचा काय लाभ
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-फज्र 21

सूरा अल-फज्र आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले…

सूरा आयत 21/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers