अल-हिज्र · 89/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
وَقُلْ إِنِّي أَنَا النَّذِيرُ الْمُبِينُ ۝٨٩
Wa qul inneee anan nazeerul mubeen
📖 मराठी अर्थ
८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 87-91 — सूरा अल-हिज्र

87وَلَقَدْ آتَيْنَاكَ سَبْعًا مِّنَ الْمَثَانِي وَالْقُرْآنَ الْعَظِيمَ
८७. निःसंशय आम्ही तुम्हाला सात आयती प्रदान केल्या आहेत ज्यांची पुनरावृत्ती केली जाते, आणि महान कुरआन देखील प्रदान केला आहे
88لَا تَمُدَّنَّ عَيْنَيْكَ إِلَىٰ مَا مَتَّعْنَا بِهِ أَزْوَاجًا مِّنْهُمْ وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَاخْفِضْ جَنَاحَكَ لِلْمُؤْمِنِينَ
८८. तुम्ही कधीही आपली नजर त्या गोष्टीवर टाकू नका, जिला आम्ही, त्यांच्यापैकी अनेक प्रकारच्या लोकांना प्रदान केले आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही दुःखही करू नका आणि ईमान राखणाऱ्यांसाठी आपल्या बाजू झुकवा (त्यांना मोठ्या स्नेहाची वागणूक द्या)
89وَقُلْ إِنِّي أَنَا النَّذِيرُ الْمُبِينُ
८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे
90كَمَا أَنزَلْنَا عَلَى الْمُقْتَسِمِينَ
९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला
91الَّذِينَ جَعَلُوا الْقُرْآنَ عِضِينَ
९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
89आयत

भाषांतर — अल-हिज्र 89

सूरा अल-हिज्र आयत 89 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे

सूरा आयत 89/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 87–91. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers