अल-हिज्र · 90/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
كَمَا أَنزَلْنَا عَلَى الْمُقْتَسِمِينَ ۝٩٠
Kamaaa anzalnaa `alal muqtasimeen
📖 मराठी अर्थ
९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 88-92 — सूरा अल-हिज्र

88لَا تَمُدَّنَّ عَيْنَيْكَ إِلَىٰ مَا مَتَّعْنَا بِهِ أَزْوَاجًا مِّنْهُمْ وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَاخْفِضْ جَنَاحَكَ لِلْمُؤْمِنِينَ
८८. तुम्ही कधीही आपली नजर त्या गोष्टीवर टाकू नका, जिला आम्ही, त्यांच्यापैकी अनेक प्रकारच्या लोकांना प्रदान केले आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही दुःखही करू नका आणि ईमान राखणाऱ्यांसाठी आपल्या बाजू झुकवा (त्यांना मोठ्या स्नेहाची वागणूक द्या)
89وَقُلْ إِنِّي أَنَا النَّذِيرُ الْمُبِينُ
८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे
90كَمَا أَنزَلْنَا عَلَى الْمُقْتَسِمِينَ
९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला
91الَّذِينَ جَعَلُوا الْقُرْآنَ عِضِينَ
९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले
92فَوَرَبِّكَ لَنَسْأَلَنَّهُمْ أَجْمَعِينَ
९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
90आयत

भाषांतर — अल-हिज्र 90

सूरा अल-हिज्र आयत 90 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला

सूरा आयत 90/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 88–92. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers