अल-मोमिनून · 3/118
भाषांतर उच्चार — अल-मोमिनून
وَالَّذِينَ هُمْ عَنِ اللَّغْوِ مُعْرِضُونَ ۝٣
Wallazeena hum `anillaghwimu`ridoon
📖 मराठी अर्थ
३. जे निरर्थक गोष्टींपासून तोंड फिरवतात
🎧 ऐका

📜 आयत 1-5 — अल-मोमिनून

1قَدْ أَفْلَحَ الْمُؤْمِنُونَ
१. निःसंशय, ईमान राखणाऱ्यांनी सफलता प्राप्त केली
2الَّذِينَ هُمْ فِي صَلَاتِهِمْ خَاشِعُونَ
२. जे आपल्या नमाजमध्ये विनम्रता अंगिकारतात
3وَالَّذِينَ هُمْ عَنِ اللَّغْوِ مُعْرِضُونَ
३. जे निरर्थक गोष्टींपासून तोंड फिरवतात
4وَالَّذِينَ هُمْ لِلزَّكَاةِ فَاعِلُونَ
४. जे जकात (धर्मदान) अदा करणारे आहेत
5وَالَّذِينَ هُمْ لِفُرُوجِهِمْ حَافِظُونَ
५. जे अपल्या लज्जास्थानांचे (गुप्तांगांचे) संरक्षण करणारे आहेत
अल-मोमिनूनकुराण यादी
118आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-मोमिनून 3

सूरा अल-मोमिनून आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. जे निरर्थक गोष्टींपासून तोंड फिरवतात

सूरा आयत 3/118 — अल-मोमिनून المؤمنون (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मोमिनून ऐका, अल-मोमिनून भाषांतर, अल-मोमिनून mp3, अल-मोमिनून pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers