अश-शुअरा · 113/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِنْ حِسَابُهُمْ إِلَّا عَلَىٰ رَبِّي ۖ لَوْ تَشْعُرُونَ ۝١١٣
In hisaabuhum illaa `alaa Rabbee law tash`uroon
📖 मराठी अर्थ
११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज बाळगत असाल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 111-115 — सूरा अश-शुअरा

111۞ قَالُوا أَنُؤْمِنُ لَكَ وَاتَّبَعَكَ الْأَرْذَلُونَ
१११. (जनसमूहाने) उत्तर दिले की काय आम्ही तुमच्यावर ईमान राखावे? तुमचे आज्ञापालन करणारे तर हलक्या प्रतीचे लोक आहेत
112قَالَ وَمَا عِلْمِي بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ
११२. (नूह) म्हणाले, मला काय माहीत की पूर्वी ते काय करीत राहिलेत
113إِنْ حِسَابُهُمْ إِلَّا عَلَىٰ رَبِّي ۖ لَوْ تَشْعُرُونَ
११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज बाळगत असाल
114وَمَا أَنَا بِطَارِدِ الْمُؤْمِنِينَ
११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही
115إِنْ أَنَا إِلَّا نَذِيرٌ مُّبِينٌ
११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
113आयत

भाषांतर — अश-शुअरा 113

सूरा अश-शुअरा आयत 113 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज…

सूरा आयत 113/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 111–115. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers