अश-शुअरा · 120/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
ثُمَّ أَغْرَقْنَا بَعْدُ الْبَاقِينَ ۝١٢٠
Summa aghraqnaa ba`dul baaqeen
📖 मराठी अर्थ
१२०. मग त्यानंतर बाकीच्या सर्व लोकांना आम्ही बुडवून टाकले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 118-122 — सूरा अश-शुअरा

118فَافْتَحْ بَيْنِي وَبَيْنَهُمْ فَتْحًا وَنَجِّنِي وَمَن مَّعِيَ مِنَ الْمُؤْمِنِينَ
११८. तेव्हा तू, माझ्या आणि त्यांच्या दरम्यान निश्चितच फैसला कर, आणि मला व माझ्या ईमानधारक साथीदारांना मुक्ती प्रदान कर
119فَأَنجَيْنَاهُ وَمَن مَّعَهُ فِي الْفُلْكِ الْمَشْحُونِ
११९. यास्तव आम्ही त्याला आणि त्याच्या साथीदारांना भरलेल्या नौकेत (स्वार करून) सुटका प्रदान केली
120ثُمَّ أَغْرَقْنَا بَعْدُ الْبَاقِينَ
१२०. मग त्यानंतर बाकीच्या सर्व लोकांना आम्ही बुडवून टाकले
121إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
१२१. निःसंशय, यात मोठा बोध आहे परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हतेच
122وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१२२. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
120आयत

भाषांतर — अश-शुअरा 120

सूरा अश-शुअरा आयत 120 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२०. मग त्यानंतर बाकीच्या सर्व लोकांना आम्ही बुडवून टाकले

सूरा आयत 120/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 118–122. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Friday, October 2, 2026

Don't forget us in your sincere prayers