अश-शुअरा · 223/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
يُلْقُونَ السَّمْعَ وَأَكْثَرُهُمْ كَاذِبُونَ ۝٢٢٣
Yulqoonas sam`a wa aksaruhum aaziboon
📖 मराठी अर्थ
२२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 221-225 — सूरा अश-शुअरा

221هَلْ أُنَبِّئُكُمْ عَلَىٰ مَن تَنَزَّلُ الشَّيَاطِينُ
२२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात
222تَنَزَّلُ عَلَىٰ كُلِّ أَفَّاكٍ أَثِيمٍ
२२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात
223يُلْقُونَ السَّمْعَ وَأَكْثَرُهُمْ كَاذِبُونَ
२२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे आहेत
224وَالشُّعَرَاءُ يَتَّبِعُهُمُ الْغَاوُونَ
२२४. आणि कवींचे अनुसरण तेच लोक करतात, जे पथभ्रष्ट असावेत
225أَلَمْ تَرَ أَنَّهُمْ فِي كُلِّ وَادٍ يَهِيمُونَ
२२५. काय तुम्ही नाही पाहिले की कवी दरी - दरीत डोके आपटत फिरतात
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
223आयत

भाषांतर — अश-शुअरा 223

सूरा अश-शुअरा आयत 223 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे…

सूरा आयत 223/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 221–225. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers