अश-शुअरा · 80/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَإِذَا مَرِضْتُ فَهُوَ يَشْفِينِ ۝٨٠
Wa izaa mardtu fahuwa yashfeen
📖 मराठी अर्थ
८०. तसेच जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तो मला स्वास्थ्य प्रदान करतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 78-82 — सूरा अश-शुअरा

78الَّذِي خَلَقَنِي فَهُوَ يَهْدِينِ
७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो
79وَالَّذِي هُوَ يُطْعِمُنِي وَيَسْقِينِ
७९. तोच आहे जो मला खाऊ-पिऊ घालतो
80وَإِذَا مَرِضْتُ فَهُوَ يَشْفِينِ
८०. तसेच जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तो मला स्वास्थ्य प्रदान करतो
81وَالَّذِي يُمِيتُنِي ثُمَّ يُحْيِينِ
८१. आणि तोच मला मृत्यु देईल आणि मग पुन्हा जिवंत करील
82وَالَّذِي أَطْمَعُ أَن يَغْفِرَ لِي خَطِيئَتِي يَوْمَ الدِّينِ
८२. आणि ज्याच्याकडून आशा बाळगतो की तो मोबदला दिला जाण्याच्या दिवशी माझे अपराध माफ करील
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
80आयत

भाषांतर — अश-शुअरा 80

सूरा अश-शुअरा आयत 80 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८०. तसेच जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तो मला स्वास्थ्य…

सूरा आयत 80/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 78–82. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers