अश-शुअरा · 90/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَأُزْلِفَتِ الْجَنَّةُ لِلْمُتَّقِينَ ۝٩٠
Wa uzlifatil Jannatu lilmuttaqeen
📖 मराठी अर्थ
९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 88-92 — सूरा अश-शुअरा

88يَوْمَ لَا يَنفَعُ مَالٌ وَلَا بَنُونَ
८८. ज्या दिवशी धन-संपत्ती आणि संतती काहीच उपयोगी पडणार नाही
89إِلَّا مَنْ أَتَى اللَّهَ بِقَلْبٍ سَلِيمٍ
८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल
90وَأُزْلِفَتِ الْجَنَّةُ لِلْمُتَّقِينَ
९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल
91وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِلْغَاوِينَ
९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल
92وَقِيلَ لَهُمْ أَيْنَ مَا كُنتُمْ تَعْبُدُونَ
९२. आणि त्यांना विचारले जाईल की तुम्ही ज्यांची उपासना करीत राहिले, ते कोठे आहेत
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
90आयत

भाषांतर — अश-शुअरा 90

सूरा अश-शुअरा आयत 90 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल

सूरा आयत 90/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 88–92. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers