अश-शुअरा · 91/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِلْغَاوِينَ ۝٩١
Wa burrizatil Jaheemu lilghaaween
📖 मराठी अर्थ
९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल
🎧 ऐका

📜 आयत 89-93 — अश-शुअरा

89إِلَّا مَنْ أَتَى اللَّهَ بِقَلْبٍ سَلِيمٍ
८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल
90وَأُزْلِفَتِ الْجَنَّةُ لِلْمُتَّقِينَ
९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल
91وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِلْغَاوِينَ
९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल
92وَقِيلَ لَهُمْ أَيْنَ مَا كُنتُمْ تَعْبُدُونَ
९२. आणि त्यांना विचारले जाईल की तुम्ही ज्यांची उपासना करीत राहिले, ते कोठे आहेत
93مِن دُونِ اللَّهِ هَلْ يَنصُرُونَكُمْ أَوْ يَنتَصِرُونَ
९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
91आयत

भाषांतर — अश-शुअरा 91

सूरा अश-शुअरा आयत 91 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल

सूरा आयत 91/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 89–93. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers