अश-शुअरा · 89/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
إِلَّا مَنْ أَتَى اللَّهَ بِقَلْبٍ سَلِيمٍ ۝٨٩
Illaa man atal laaha biqalbin saleem
📖 मराठी अर्थ
८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल
🎧 ऐका

📜 आयत 87-91 — अश-शुअरा

87وَلَا تُخْزِنِي يَوْمَ يُبْعَثُونَ
८७. आणि ज्या दिवशी लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील, मला अपमानित करू नकोस
88يَوْمَ لَا يَنفَعُ مَالٌ وَلَا بَنُونَ
८८. ज्या दिवशी धन-संपत्ती आणि संतती काहीच उपयोगी पडणार नाही
89إِلَّا مَنْ أَتَى اللَّهَ بِقَلْبٍ سَلِيمٍ
८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल
90وَأُزْلِفَتِ الْجَنَّةُ لِلْمُتَّقِينَ
९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल
91وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِلْغَاوِينَ
९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
89आयत

भाषांतर — अश-शुअरा 89

सूरा अश-शुअरा आयत 89 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल

सूरा आयत 89/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 87–91. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers