अस-साफ्फात · 16/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ ۝١٦
A-izaa mitnaa wa kunnaa turaabanw wa `izaaman `ainnaa lamab`oosoon
📖 मराठी अर्थ
१६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे होऊन जाऊ, मग काय (खरोखर) आम्ही जिवंत केले जाऊ
🎧 ऐका

📜 आयत 14-18 — अस-साफ्फात

14وَإِذَا رَأَوْا آيَةً يَسْتَسْخِرُونَ
१४. आणि जेव्हा एखादा ईश-चमत्कार (मोजिजा) पाहतात तेव्हा ते थट्टा उडवितात
15وَقَالُوا إِنْ هَٰذَا إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ
१५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे
16أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ
१६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे होऊन जाऊ, मग काय (खरोखर) आम्ही जिवंत केले जाऊ
17أَوَآبَاؤُنَا الْأَوَّلُونَ
१७. आणि आमच्यापूर्वी होऊन गेलेले वाडवडीलही
18قُلْ نَعَمْ وَأَنتُمْ دَاخِرُونَ
१८. (तुम्ही) उत्तर द्या की होय, आणि तुम्ही अपमानितही व्हाल
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अस-साफ्फात 16

सूरा अस-साफ्फात आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे…

सूरा आयत 16/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers