अस-साफ्फात · 15/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَقَالُوا إِنْ هَٰذَا إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ ۝١٥
Wa qaalooo in haazaa illaa sihrum mubeen
📖 मराठी अर्थ
१५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 13-17 — सूरा अस-साफ्फात

13وَإِذَا ذُكِّرُوا لَا يَذْكُرُونَ
१३. आणि जेव्हा त्यांना उपदेश केला जातो तेव्हा ते मानत नाहीत
14وَإِذَا رَأَوْا آيَةً يَسْتَسْخِرُونَ
१४. आणि जेव्हा एखादा ईश-चमत्कार (मोजिजा) पाहतात तेव्हा ते थट्टा उडवितात
15وَقَالُوا إِنْ هَٰذَا إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ
१५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे
16أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ
१६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे होऊन जाऊ, मग काय (खरोखर) आम्ही जिवंत केले जाऊ
17أَوَآبَاؤُنَا الْأَوَّلُونَ
१७. आणि आमच्यापूर्वी होऊन गेलेले वाडवडीलही
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अस-साफ्फात 15

सूरा अस-साफ्फात आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे

सूरा आयत 15/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers