अस-साफ्फात · 21/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ الَّذِي كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ ۝٢١
Haazaa Yawmul Faslil lazee kuntum bihee tukaziboon
📖 मराठी अर्थ
२१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिलात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अस-साफ्फात

19فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ فَإِذَا هُمْ يَنظُرُونَ
१९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते अचानक पाहू लागतील
20وَقَالُوا يَا وَيْلَنَا هَٰذَا يَوْمُ الدِّينِ
२०. आणि म्हणतील की, अरेरे आमचा विनाश, हाच मोबदल्याचा दिवस आहे
21هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ الَّذِي كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ
२१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिलात
22۞ احْشُرُوا الَّذِينَ ظَلَمُوا وَأَزْوَاجَهُمْ وَمَا كَانُوا يَعْبُدُونَ
२२. अत्याचारींना आणि त्यांच्या साथीदारांना आणि ज्यांची ज्यांची ते (अल्लाहखेरीज) उपासना करीत होते
23مِن دُونِ اللَّهِ فَاهْدُوهُمْ إِلَىٰ صِرَاطِ الْجَحِيمِ
२३. (त्या सर्वांना) एकत्र करून, त्यांना जहन्नमचा मार्ग दाखवा
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अस-साफ्फात 21

सूरा अस-साफ्फात आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित…

सूरा आयत 21/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers