अस-साफ्फात · 68/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
ثُمَّ إِنَّ مَرْجِعَهُمْ لَإِلَى الْجَحِيمِ ۝٦٨
Summa inna marji`ahum la ilal Jaheem
📖 मराठी अर्थ
६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 66-70 — सूरा अस-साफ्फात

66فَإِنَّهُمْ لَآكِلُونَ مِنْهَا فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील
67ثُمَّ إِنَّ لَهُمْ عَلَيْهَا لَشَوْبًا مِّنْ حَمِيمٍ
६७. मग त्यावर उकळते पाणी प्यावे लागले
68ثُمَّ إِنَّ مَرْجِعَهُمْ لَإِلَى الْجَحِيمِ
६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल
69إِنَّهُمْ أَلْفَوْا آبَاءَهُمْ ضَالِّينَ
६९. विश्वास करा की त्यांना आपले वाडवडील पथभ्रष्ट (असल्याचे) आढळले
70فَهُمْ عَلَىٰ آثَارِهِمْ يُهْرَعُونَ
७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
68आयत

भाषांतर — अस-साफ्फात 68

सूरा अस-साफ्फात आयत 68 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल

सूरा आयत 68/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 66–70. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers