अन-निसा · 132/176
भाषांतर उच्चार — अन-निसा
وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۚ وَكَفَىٰ بِاللَّهِ وَكِيلًا ۝١٣٢
Wa lillaahi maa fis samaawaati wa maa fil ard; wa kafaa billaahi Wakeelaa
📖 मराठी अर्थ
१३२. आणि जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच आहे आणि कार्य तडीस नेण्यास अल्लाह पुरेसा आहे
🎧 ऐका

📜 आयत 130-134 — अन-निसा

130وَإِن يَتَفَرَّقَا يُغْنِ اللَّهُ كُلًّا مِّن سَعَتِهِ ۚ وَكَانَ اللَّهُ وَاسِعًا حَكِيمًا
१३०. आणि जर दोन्ही विभक्त झाले तर अल्लाह आपल्या दया-कृपेने दोघांना निःस्पृह (बेपर्वा) करील आणि अल्लाह मोठा व्यापकता राखणारा हिकमत बाळगणारा आहे
131وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۗ وَلَقَدْ وَصَّيْنَا الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ مِن قَبْلِكُمْ وَإِيَّاكُمْ أَنِ اتَّقُوا اللَّهَ ۚ وَإِن تَكْفُرُوا فَإِنَّ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۚ وَكَانَ اللَّهُ غَنِيًّا حَمِيدًا
१३१. आणि आकाशांचे व जमिनीचे सर्व काही अल्लाहचेच आहे आणि आम्ही तुमच्या पूर्वीचे लोक, ज्यांना ग्रंथ दिला गेला होता, त्यांना आणि तुम्हाला हाच आदेश दिला की अल्लाहचे भय राखा आणि जर तुम्ही मानले नाही तर निःसंशय जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाह कोणाची गरज नसलेला, प्रशंसनीय आहे
132وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۚ وَكَفَىٰ بِاللَّهِ وَكِيلًا
१३२. आणि जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच आहे आणि कार्य तडीस नेण्यास अल्लाह पुरेसा आहे
133إِن يَشَأْ يُذْهِبْكُمْ أَيُّهَا النَّاسُ وَيَأْتِ بِآخَرِينَ ۚ وَكَانَ اللَّهُ عَلَىٰ ذَٰلِكَ قَدِيرًا
१३३. लोकांनो! जर अल्लाहने इच्छिले तर तुम्हाला सर्वांना हटवून देईल, आणि दुसऱ्यांना आणील आणि अल्लाह असे करण्यास पूर्णतः समर्थ आहे
134مَّن كَانَ يُرِيدُ ثَوَابَ الدُّنْيَا فَعِندَ اللَّهِ ثَوَابُ الدُّنْيَا وَالْآخِرَةِ ۚ وَكَانَ اللَّهُ سَمِيعًا بَصِيرًا
१३४. जो मनुष्य या जगाचा मोबदला इच्छित असेल तर (लक्षात ठेवा की) अल्लाहजवळ या जगाचा व आखिरतचा (दोघांचाही) मोबदला हजर आहे आणि अल्लाह ऐकणारा व पाहणारा आहे
अन-निसाकुराण यादी
176आयत
MedinanRevelation
132आयत

भाषांतर — अन-निसा 132

सूरा अन-निसा आयत 132 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३२. आणि जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच…

सूरा आयत 132/176 — अन-निसा النساء (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-निसा ऐका, अन-निसा भाषांतर, अन-निसा mp3, अन-निसा pdf. आयत 130–134. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers