अद-दुखान · 24/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
وَاتْرُكِ الْبَحْرَ رَهْوًا ۖ إِنَّهُمْ جُندٌ مُّغْرَقُونَ ۝٢٤
Watrukil bahra rahwan innahum jundum mughraqoon
📖 मराठी अर्थ
२४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 22-26 — सूरा अद-दुखान

22فَدَعَا رَبَّهُ أَنَّ هَٰؤُلَاءِ قَوْمٌ مُّجْرِمُونَ
२२. मग त्यांनी आपल्या पालनकर्त्याला दुआ-प्रार्थना केली की हे सर्व अपराधी लोक आहेत
23فَأَسْرِ بِعِبَادِي لَيْلًا إِنَّكُم مُّتَّبَعُونَ
२३. (आम्ही फर्माविले) की रात्रीतूनच तुम्ही माझ्या दासांना घेऊन निघा. निश्चितच तुमचा पाठलाग केला जाईल
24وَاتْرُكِ الْبَحْرَ رَهْوًا ۖ إِنَّهُمْ جُندٌ مُّغْرَقُونَ
२४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल
25كَمْ تَرَكُوا مِن جَنَّاتٍ وَعُيُونٍ
२५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले
26وَزُرُوعٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ
२६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अद-दुखान 24

सूरा अद-दुखान आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय,…

सूरा आयत 24/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers