अद-दुखान · 25/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
كَمْ تَرَكُوا مِن جَنَّاتٍ وَعُيُونٍ ۝٢٥
Kam tarakoo min jannaatinw wa `uyoon
📖 मराठी अर्थ
२५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा अद-दुखान

23فَأَسْرِ بِعِبَادِي لَيْلًا إِنَّكُم مُّتَّبَعُونَ
२३. (आम्ही फर्माविले) की रात्रीतूनच तुम्ही माझ्या दासांना घेऊन निघा. निश्चितच तुमचा पाठलाग केला जाईल
24وَاتْرُكِ الْبَحْرَ رَهْوًا ۖ إِنَّهُمْ جُندٌ مُّغْرَقُونَ
२४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल
25كَمْ تَرَكُوا مِن جَنَّاتٍ وَعُيُونٍ
२५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले
26وَزُرُوعٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ
२६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने
27وَنَعْمَةٍ كَانُوا فِيهَا فَاكِهِينَ
२७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अद-दुखान 25

सूरा अद-दुखान आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले

सूरा आयत 25/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers