अज-झारियात · 17/60
भाषांतर उच्चार — अज-झारियात
كَانُوا قَلِيلًا مِّنَ اللَّيْلِ مَا يَهْجَعُونَ ۝١٧
kaanoo qaleelam minal laili maa yahja`oon
📖 मराठी अर्थ
१७. ते रात्री फार कमी झोपत असत

🎧 ऐका


📜 आयत 15-19 — अज-झारियात

15إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
१५. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे जन्नतींमध्ये आणि (शीतल) झऱ्यांमध्ये असतील
16آخِذِينَ مَا آتَاهُمْ رَبُّهُمْ ۚ إِنَّهُمْ كَانُوا قَبْلَ ذَٰلِكَ مُحْسِنِينَ
१६. त्यांच्या पालनकर्त्याने जे काही त्यांना प्रदान केले आहे, ते घेत असतील ते तर त्यापूर्वीच सत्कर्म करणारे होते
17كَانُوا قَلِيلًا مِّنَ اللَّيْلِ مَا يَهْجَعُونَ
१७. ते रात्री फार कमी झोपत असत
18وَبِالْأَسْحَارِ هُمْ يَسْتَغْفِرُونَ
१८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत
19وَفِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ
१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अज-झारियात 17

सूरा अज-झारियात आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. ते रात्री फार कमी झोपत असत

सूरा आयत 17/60 — अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अज-झारियात ऐका, अज-झारियात भाषांतर, अज-झारियात mp3, अज-झारियात pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers