अन-नज्म · 11/62
भाषांतर उच्चार — अन-नज्म
مَا كَذَبَ الْفُؤَادُ مَا رَأَىٰ ۝١١
Maa kazabal fu`aadu maa ra aa
📖 मराठी अर्थ
११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले
🎧 ऐका

📜 आयत 9-13 — अन-नज्म

9فَكَانَ قَابَ قَوْسَيْنِ أَوْ أَدْنَىٰ
९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी
10فَأَوْحَىٰ إِلَىٰ عَبْدِهِ مَا أَوْحَىٰ
१०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला
11مَا كَذَبَ الْفُؤَادُ مَا رَأَىٰ
११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले
12أَفَتُمَارُونَهُ عَلَىٰ مَا يَرَىٰ
१२. काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल वाद घालता, जे पैगंबर पाहतात
13وَلَقَدْ رَآهُ نَزْلَةً أُخْرَىٰ
१३. त्याला तर आणखी एका वेळी पाहिले होते
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अन-नज्म 11

सूरा अन-नज्म आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले

सूरा आयत 11/62 — अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नज्म ऐका, अन-नज्म भाषांतर, अन-नज्म mp3, अन-नज्म pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers